गणपतीची 108 नावे मराठी

Ganpati Names in Marathi – हिंदू धर्मात गणेशाला सर्वोच्च स्थान आहे. गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. सर्व देवतांमध्ये गणपतीची पूजा सर्वात आधी केली जाते. गणांचा स्वामी असल्याने त्याला गणपती हे नावही आहे. भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी झाला.

गणेश चतुर्थी माहिती मराठी

श्रीगणेशाचे रूप अतिशय सुंदर आणि शुभ आहे ते एक दात असलेले आणि चार हातांचे आहे. त्याच्या चार हातात अनुक्रमे पाशा, अंकुश, मोदकपात्र आणि वरमुद्रा आहेत. गणेशाचे रूप लाल रंगाचा, पोट मोठे, मोठे कान आणि पिवळे कपडे घातलेला आहे ते चंदन घालतात आणि त्यांना जास्वदांचे फुल आवडते.

गणपतीची 108 नावे मराठी | Ganpati Names in Marathi

आजच्या पोस्टमध्ये आपण गणपतीचे 108 नावे Ganpati Names in Marathi, Shri Ganesha Names, Ganapati All Names जाणून घेणार आहोत. आपल्याला जर आजची पोस्ट आवडली तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. हिंदू धार्मिक ग्रंथांत, गणपतीच्या 108 नावांचा उल्लेख केला गेलेला आहे. ती खालीलप्रमाणे –

लंबोदर शूपकर्ण
वक्रतुंड श्वेता
वरगणपति सर्वदेवात्मन
वरदविनायक सर्वसिद्धांत
वरप्रद सर्वात्मन
विकट सिद्धिदाता
विघ्नराज सिद्धिप्रिय
विघ्नराजेन्द्र सिद्धिविनायक
विघ्नविनाशन सुमुख
विघ्नविनाशाय सुरेश्वरम

गणपतीची नावे मराठी

विघ्नहर स्कंदपूर्वज
विघ्नहर्ता स्वरुप
विघ्नेश्वर हरिद्र
विद्यावारिधि हेरंब.
विनायक बुद्धिविधाता
विश्वमुख भालचन्द्र
वीरगणपति भीम
शशिवर्णम भुवनपति
शांभवी भूपति
शुभगुणकानन मंगलमूर्ति

Shri Ganesha Lord Names

शुभम मनोमय
पुरुष महागणपति
क्षेमंकरी महाबल
गजकर्ण महेश्वर
गजनान मुक्तिदायी
गजवक्त्र मूढ़ाकरम
गजवक्र मूषकवाहन
मृत्युंजय देवदेव
यज्ञकाय अवनीश
यशस्कर अविघ्न

Ganesh Names in Marathi

यशस्विन ईशानपुत्र
योगाधिप उद्दण्ड
रक्त उमापुत्र
रुद्रप्रिय एकदंत
लंबकर्ण एकदंष्ट्र
नमस्तेतु एकाक्षर
नादप्रतिष्ठित कपिल
निदीश्वरम देवव्रत
पाषिण देवांतकनाशकारी
पीतांबर देवेन्द्राशिक

Ganapati Names in Marathi

अखूरथ द्वैमातुर
अनंतचिदरुपम धार्मिक
अमित धूम्रवर्ण
अलंपत नंदन
कवीश कृष्णपिंगाक्ष
कीर्ति क्षिप्रा
कृपाकर बालगणपति
प्रथमेश्वर बुद्धिनाथ
प्रमोद बुद्धिप्रिय
गजानन गुणिन

Ganpati All Names in Marathi

गणपति गौरीसुत
गणाध्यक्ष चतुर्भुज
गणाध्यक्षिण तरुण
गदाधर दूर्जा

Leave a Comment